¡Sorpréndeme!

Ketaki Chitale | तिला मानावं लागेल, सदाभाऊ खोतांनी केतकी चितळेचं समर्थन केलं| Sakal Media |

2022-05-16 956 Dailymotion

अभिनेत्री केतकी चितळेनं राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानं १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत आहे. यावरुन केतकी चितळेवर उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या महाविकासआघाडीतील नेत्यांसोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही टीका केली. पण तिकडे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सदाभाऊ खोत यांनी मात्र केतकी चितळेचं समर्थन केलं आहे. सदाभाऊ खोत यांनी आज तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी केतकी चितळेच्या कोर्टातील भूमिकेचं समर्थन केलंय.
#KetakiChitale #sadabhvukhot #SakalMedia #Sardhpawar #NCP #ketakipost #chitalenchikentki #News #ketkinews #ketkiupdate #ketkinewsupdate #LatestMarathiNews #LiveMarathiNews
Please Like and Subscribe for More Videos.